Viral Local Ladies Fights: विरार लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. राज्य महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकरांची भीती दाखवत एक महिला लोकलमध्ये इतरांना गलिच्छ भाषेत धमकवताना दिसतेय.