शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. याविषयी संजय राऊत प्रतिक्रिया देत आहेत.