Supriya Sule:ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. अशताच आता या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी हा आनंदाचा दिवस आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.