Raj Thackeray And Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील दोन प्रमुख नेते एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. अशातच आता या चर्चेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आतेबहीण किर्ती फाटक यांनी भाष्य केलं आहे.