Pahalgam Terror Attack: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे काश्मिर मध्ये अडकल्या असून त्यांनी तिथून मदतीची हाक देत व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर अजित पवारांनी रुपाली ठोंबरेंना कॉल करून या प्रकरणाची माहिती घेतली आहे. तसेच लवकरात लवकर विमान पाठवून उर्वरित पर्यटकांना आणण्याची सोय करत असल्याचे सुद्धा अजित पवारांनी कॉलवर सांगितले आहे.