MNS On Pahalgam Attack: काश्मीरच्या पर्यटनावर घाला घालून पुन्हा काश्मिरी लोकांना दहशतवादाकडे वळवणं हा डाव उधळून लावण्यासाठी देशभरातील लोकांनी काश्मीरला पर्यटनासाठी जायलाच हवं. मनसैनिकही काश्मीरला जाणार असं म्हणत संदीप देशपांडे यांनी देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे.