Sushma Andhare: ‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणलं’,असं वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. सुषमा अंधारे यांनी देखील आता नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली आहे.