Ajit Pawar: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली.तसेच पैशांअभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर आता सरकार मोठे निर्णय घेणार आहे.