Ajit Pawar on Mahayuti Government : “राज्यात महायुतीचं सरकार २४ तास जनतेची कामं करत असतं”, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचं स्वतःचं कामाचं वेळापत्रक देखील सांगितलं आहे.