BJP National President J P Nadda Prays At Dagdusheth Halwai Ganpati Mandir Aarti At Pune: भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो,सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो,परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो, देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो, असा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करतेवेळी केला. तर दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी,अशी गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली.