लॉकडाउनमध्ये घरी बसून तुम्हीही देत आहात करोनाशी लढा. या लढ्यात असताना घरी बसून तुम्ही काय करताय ते आम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात अनेकांनी सांगितलंय. अनेक जण लोकसत्ता डॉट कॉमच्या We Fight Corona या मोहिमेत सहभाग घेतला आहे. तुम्हीही सहभागी व्हा.
व्हिडीओ पाठवताना पाळायचे नियम
१. व्हिडीओ किमान ३-५ मिनिटांचा असावा.
२. फक्त ओरिजनल व्हिडीओ पाठवा. युट्यूब, इन्स्टाग्राम किंवा फेसबुकच्या लिंक पाठवू नका.
३. व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुमचं नाव व शहर सांगा
४. व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारची गाणी, रेकॉर्डिंग, संगीत वापरू नका. जे काही असेल ते तुमचं स्वतःचं असेल, तेच शूट करून पाठवा.
५. व्हिडीओच्या सुरुवातील तुमचे नाव आणि गाव सांगा.
६. व्हिडीओ व्हॉट्सअप करताना सोबत तुमचं नाव आणि गाव मराठीत लिहून पाठवा.
(नियमांचे पालन केले गेले नसल्यास व्हिडीओ स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.)
व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर हा आहे – 9326870188
सविस्तर माहिती या लिंकवर दिलेली आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/we-fight-corona-loksatta-new-campaign-to-fignt-lockdown-and-coronavirus-2139870/