सत्ताकारण
विदर्भातील ६२ पैकी ४२ मतदारसंघांत मतदानाचा टक्का २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते.
मुंबई शहरात ५२ टक्के तर उपनगरात ५६ टक्के मतदान झाले. कुलाबा, धारावी, भायखळ्यात मतदारांमध्ये निरुत्साह होता.
कोकणातल्या निवडणुका या आजवर पक्षनिष्ठा आणि संघटन यावर लढल्या गेल्या. त्यामुळे कोकणात कमी खर्चात निवडणुका पार पडतात, असा आजवरचा इतिहास…
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने लोकसभा निवडणुकीवेळी सत्ताधाऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या या प्रश्नाची धग नाशिक जिल्ह्यात या…
विधानसभेत एक चतुर्थांश प्रतिनिधित्व असलेल्या पुणे, पिंपरी, पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर या भागांतील या वेळच्या विधानसभा निवडणुकीचा तोंडवळा प्रदेशानुसार बदलताना…
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी ७० टक्कयांपेक्षाही पुढे गेली.
२३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.
कोणालाच १४५चा जादुई आकडा गाठता आला नाही तर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात महायुती व मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
अवघे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या शहादा-तळोदा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ३६,४१८ अधिक…