काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाणांनी शनिवारी भोकर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता विधानसभेसाठी अमिता चव्हाण आणि भाजपचे उमेदवार डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यात थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्याच बळावर काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. त्यात स्वत: खुद्द अशोक चव्हाण आणि राजीव सातव यांच्या जागेचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
अशोक चव्हाणांच्या पत्नीला भोकर मतदारसंघातून उमेदवारी
काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाणांनी शनिवारी भोकर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

First published on: 27-09-2014 at 03:36 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan wife amita chavan submitted her application form bhokar constituency