त्यांच्याविरोधात गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले हे पुन्हा रिंगणात आहेत. याखेरीज उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव तुकाराम नाईक यांच्यामुळे हा सामना चुरशीचा बनला आहे.lok04

Story img Loader