जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम काम केले, असे प्रमाणपत्र काँग्रेसचे सरचिटणीस दस्तुरखुद्द दिग्विजयसिंग यांनी देऊ केले आहे. त्यांनी मोदी यांचे याच गोष्टीसाठी ट्विटरवर कौतुक केले होते.जम्मू-काश्मीरमधील पुरात पंतप्रधानांनी चांगले काम केले. एनडीआरएफ, लष्कर, पोलीस, सुरक्षा दले तसेच जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्र यांनी तातडीने हालचाली केल्या आणि पूरग्रस्त जनतेला मदत मिळवून दिली.
दिग्विजयसिंहांची स्तुती; पंतप्रधानांनी चांगले काम केले!
जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या प्रलयंकारी पुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम काम केले, असे प्रमाणपत्र काँग्रेसचे सरचिटणीस दस्तुरखुद्द दिग्विजयसिंग यांनी देऊ केले आहे.
First published on: 12-09-2014 at 02:59 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh lauds pm for doing good work in flood hit j and k