लवकरच येऊ घातलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील काळ्या पैशांच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय प्राप्ती कर विभागाने घेतला आह़े हे पथक बँक खात्यांच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आह़े निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकांच्या काळात आर्थिक पारदर्शकतेसाठी पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आह़े ‘पक्ष निधी व निवडणूक खर्चात पारदर्शकता’ या आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आह़े
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा