

राजकीय स्पर्धेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजप सोडावी लागल्यानंतर जिल्ह्यात सध्या मंत्री गिरीश महाजन यांचाच वरचष्मा आहे.
पाणी नियोजनातील त्रुटी दूर करण्याचे कारण पुढे करुन शिवसेना ठाकरे गटाने घेतलेले ३४ दिवसाचे आंदोलन हे प्रश्न सोडवणुकीपेक्षाही संघटनात्मक मरगळ…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हा नवा प्रयोग केला.
सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षावर आलेला असताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, विकास कामांनाही चालना मिळालेली नाही.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाचे ठरणारे पक्षाचे शहर आणि जिल्हा अध्यक्षपद या दोन्ही पदांवरून गडकरी समर्थकांना बाजूला करून…
BJP Minister Vijay Shah: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी विजय शाह यांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी.
President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या एका निकालासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
जातनिहाय जनगणनेच्या कॉग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात…
लोकशाहीच्या मंदिरातून आपला एकतेचा आवाज घुमला पाहिजे. काश्मीरवर मध्यस्थीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर विरोधक नाराज आहेत. तसेच संसदेने पुन्हा एकदा स्पष्ट करावे…
कुंभारेंची नियुक्ती भाजपच्या निष्ठावंतांना जशी चाप देणारी आहे तशीच ती इतर पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणारे पण, सध्या कुंपणावर असणारे यांना…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापुरातील पाच माजी नगरसेवकांनी अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.