मराठवाड्यातील काँग्रेसचे बलाबल कमी होत असून, भाजपने मराठवाड्यातील १४ जागांवर आघाडी घेतली आहे. औरंगाबाद मध्यमधून एम्आयएमचे इम्तियाज जलील विजयी आहेत. लातूर शहरमधून काँग्रेसचे अमित देशमुख विजयी झाले असून, केवळ ८ जागांवर काँग्रेसला आघाडी आहे. 
-औरंगाबाद मध्यमधून एम्आयएमचे इम्तियाज जलील विजयी
-भोकरमध्ये काँग्रेसच्या अमिता चव्हाण विजयी
-बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांचा सव्वा लाखाच्या मताधिक्क्यानं विजयी  
-लातूर शहरमधून अमित देशमुख विजयी!

Story img Loader