पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोलप्रश्नी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे नाराज झालेल्या ठाकूर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शीव पनवेल मार्गावरील खारघर येथे सुरु होणारा टोलनाका हा स्थानिक वाहनचालकांसाठी अन्यायकारक असून हा टोलनाका रद्द करावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या आमदारकीचा राजीनामा कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे सुपुर्द केला होता. त्यानंतर प्रशांत ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेलच्या मार्केटयार्ड येथील सभागृहात पनवेल शहर व तालुका कॉंग्रेस समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्वत:ची भूमिका मांडली होती.

Beed District BJP MLA Rajendra Maske Ramesh Adsakar Laxman Pawar has announced his resignation from the party print politics news
बीडमध्ये भाजपला गळती
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
BJP MLA preparing for rebellion Supporters are invited to fill the application form Wardha
भाजप आमदार बंडखोरीच्या तयारीत? अर्ज भरण्यास दिले समर्थकांना निमंत्रण
MNS nominated former corporator Dinkar Patil from Nashik West after BJP's ticket distribution
भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार
Nashik Central constituency remains contentious between BJP and Shiv Sena
नाशिक मध्य जागेवरुन भाजप, शिवसेनेत रस्सीखेच
Embarrassment for BJP from Sakoli and Tumsar constituencies in Bhandara district Print politics news
भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांवरून भाजपसमोर पेच; युती धर्म पाळून हक्काच्या जागा सोडणार?
Dissatisfaction erupted within party as BJP given chances to sitting MLAs on both seats in city
नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी ?
CM eknath shinde constituency, Bharat Chavan,
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले