पुणे शहरातील विधानसभेच्या आठ आणि पुणे ग्रामीणमधील २ जागांवर विजय मिळवत मिळवत भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा क्षह दिला आहे. पर्वती, पुण्यातून भाजपच्या माधूरी मिसाळ विजयी झाल्याअसून, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्याच प्रा. मेधा कुलकर्णी विजयी झाल्या आहेत. माधूरी मिसाळ सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्याचा आज फैसला लागणार आहे. आनेक दिग्गज नेते आणि माजी मंत्री यांनी या भागातून त्यांचे राजकीय नशिब आजमावले आहे. मतमोजनी शेवटच्या टप्प्यात आल्यावर सर्वच उमेदवारांचा जय-पराजय समोर येणार आहे. मतमोजनीला सुरूवात झाली असून, दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भवितव्य ठरणार आहे.
-तासगावमधून माजी गृहमंत्री आर आर पाटील विजयी
-श्रीरामपूरमधून काँग्रेसचे
-वडगावशेरीतून भाजपचे जगदिश मुळीक विजयी
-इंदापुरात राष्ट्रवादीचे दत्ता भरणे विजयी
-इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव
-सोलापूर शहरमध्यतून प्रणिती शिंदे विजयी!
-श्रीगोंद्यातून भाजपचे बबनराव पाचपुते यांचा महापराभव!
-कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विजयी!
– आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील विजय!
-पुण्यात कमळ फुलले!
– शिवाजीनगर भाजपचे विजय काळे विजयी
–हडपसरमधून योगेश टिळेकर विजयी
– कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे दिलीप कांबळे विजयी
-कसबामधून भाजपचे गिराश बापट विजयी!
-शेकापचे गणपतराव देशमुख विजयी, सांगोल्यातून सलग १२ वेळा विजयी, गिनीज बुकात नोंद
– पिंपरीमधून शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा विजय!
-दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण विजयी!
-मावळात भाजपचे संजय (बाळा) भेगडे यांचा २८००१ मतांनी विजय!
-शिरूरमध्ये भाजपचे बाबूराव पाचर्णे यांचा विजय!
-जतमधून भाजपचे विलासराव जगताप विजयी!
-शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे-पाटील ७५,१७७ मतांनी विजयी
-इस्लामपुरमधून जयंत पाटील विजयी!
-बार्शीतून राष्ट्रवादीचे दिलीप सोपल आघाडीवर
-अजित पवार यांची ४२००० हजारांची आघाडी
-जुन्नरमधून मनसेचे शरद सोनावणे विजयी!
– पलूस-कडेगावमधून पतंगराव कदम १००० मतांनी आघाडीवर
– पुण्यातून भाजपच्या माधूरी मिसाळ, प्रा. मेधा कुलकर्णी विजयी!
-पर्वती, पुण्यातून भाजपच्या माधूरी मिसाळ यांचा विजय!
– पलूस-कडेगावमधून पतंगराव कदम २४४ मतांनी पिछाडीवर
-जयंत पाटील, आर.आर. पाटील आघाडीवर
-शिवसेनेचे अनिल बाबर खानापूरमधून आघाडीवर
-सोलापूर शहरमध्यतून एमआयएमला आघाडी
-पर्वती, पुण्यातून भाजपच्या माधूरी मिसाळ यांचा विजय निश्चित
-आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना मोठी आघाडी
– श्रीगोंद्यातून बबनराव पाचपूते पिछाडीवर
-पुणे कॉन्टनमेंटमध्ये रमेश बागवे पिछाडीवर
– पुणे शहरातील आठही जागांवर भाजपला आघाडी
-कडेगाव-पळूसमधून पतंगराव कदम आघाडीवर
-इस्लामपुरमधून जयंत पाटील आघाडीवर
– कसबा, पुण्यातून भाजपचे गिरीश बापट आघाडीवर
-तासगावमधून माजी गृहमंत्री आर आर पाटील आघाडीवर
– इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पिछाडीवर
– इंदापुरात राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांना आघाडी
– सोलापूर शहरमध्यतून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर
-सोलापूर शहरमध्यतून माकपच्या आडाम मास्तरांना आघाडी
-जुन्नरमधून मनसेचे शरद सोनावणे आघाडीवर
-दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
-पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला १० जागांवर आघाडी
-बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर
-तासगावमधून माजी गृहमंत्री आर आर पाटील पिछाडीवर
-दक्षिण कोल्हापूरमधून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील पिछाडीवर
– दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर
– पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
तासगावमधून आर. आर. पाटील विजयी!
पुणे शहरातील विधानसभेच्या आठ आणि पुणे ग्रामीणमधील २ जागांवर विजय मिळवत भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा क्षह दिला आहे.
First published on: 19-10-2014 at 08:27 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune western maharashtra maha result