पडेल ती किंमत देऊन अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येईल, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी येथे सूचित केले. हिंदूंसाठी हा विश्वास आणि सन्मानाचा मुद्दा असून त्यासाठीच अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येईल, याचा पुनरुच्चार तोगाडिया यांनी केला. धर्मातरांवर पूर्णपणे बंदी आणण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पडेल ती किंमत देऊन अयोध्येत राम मंदिर बांधू-तोगडिया
पडेल ती किंमत देऊन अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येईल, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी येथे सूचित केले.
First published on: 07-11-2014 at 02:21 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram temple at ayodhya will be constructed at any cost