विदर्भात भाजप ३५ जागांवर आघाडीवर असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, अपेक्षीत ५१ जागा मिळवण्यात भाजपला यश मिळणार नसल्याचे आता पर्यंतच्या निकालातून दिसत आहे.
-बडणेरातून अपक्ष रवी राणा विजयी
चंद्रपूरचे भाजपचे नाना शामकुळे विजयी
-अमरावतीत रावसाहेब शेखावत पराभूत!  
-तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी
– नागपूर पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी! !
-उत्तर नागपूरमधून बसपाला आघाडी

Story img Loader