कोविडोस्कोप या स्तभांतल्या एका लेखात लोकसत्ताचे संपाादक गिरीश कुबेर यांनी वाङ्‌मयचौर्य केल्याचा आरोप गेले काही दिवस समाजमाध्यमांमधून होत आहे. कोविडोस्कोपमधल्या त्या लेखाला काय पार्श्वभूमी आहे, हे या व्हिडीओच्या माध्यमातून सांगतायत स्वत: गिरीश कुबेर…

तुमची प्रतिक्रिया यु ट्यबवर कमेंट्समध्ये नक्की नोंदवा…

Story img Loader