तब्बल तीन दशकांनंतर एकहाती सत्ता घेणाऱ्या भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारचा अर्थसंकल्प गुरुवार, १० जुलै रोजी सादर होत आहे. मोदी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली हे संसदेत सकाळी ११ वाजता मांडतील. आपल्या वक्तृत्वाने तमाम राज्यसभेचे कान एकवटण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जेटली यांचाही हा या व्यासपीठावरील पहिला अनुभव असेल. ‘पॉप्युलिस्ट’ अर्थात लोकप्रिय अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी काही ठोस उपाययोजना यंदा उचलल्या जातील, असे यंदाच्या कठोर अर्थसंकल्पाचे संकेत त्यांनी अर्थसंकल्प तयारी करतानाच दिले आहेत. पूर्वलक्ष्यी प्रभावी कराने तमाम उद्योग क्षेत्राला ‘गार’ करणारे माजी अर्थमंत्री प्रणब मुखर्जी व म्हणी, सुविचारांच्या जोडीने हास्याची लकेर उमटवणाऱ्या पी. चिदम्बरम यांच्या अर्थसंकल्पानंतर जेटलींच्या अर्थसंकल्पातून कोणता चेहरा समोर येतो, याबाबत उत्सुकता आहेच. पण त्यापूर्वी अर्थसंकल्प आणि त्याच्याशी निगडित संज्ञा आणि अर्थसंकल्पाच्या अपेक्षा यावर नजर फिरवायलाच हवी..
आर्थिक विकासदर (Gross Domestic Product)
देशाची अर्थव्यवस्था रुळावर आहे अथवा ती कितपत घसरते, धावते आहे याचे हे परिमाण आहे. एकूणच
महागाई (Inflation)
सरकार पातळीवर दर महिन्याला जाहीर होणाऱ्या व सामान्यांना तर दररोज सामना कराव्या लागणाऱ्या
अनुदान (Subsidy)
मतांसाठी या हत्याराचा चपखल उपयोग सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. मात्र त्याच्या नादात अनुदानाचा भार
निर्गुतवणूक (Disinvestment)
भाजपाच्या पूर्वीच्या सत्तेत या विषयासाठी खास खातेच स्थापन करण्यात आले होते. आताही थेट विदेशी
प्रत्यक्ष कर (Direct Tax)
या माध्यमातून सरकारला उत्पन्नाचा थेट स्रोत निर्माण होतो. मात्र त्याच्याशी सर्वसामान्यांच्या खिशापेक्षा
अप्रत्यक्ष कर (Indirect Tax)
थेट करांप्रमाणेच अप्रत्यक्ष या माध्यमातूनही सरकार उत्पन्न शोधत असते. म्हणजेच जनतेकडून कराच्या
तूट विविध प्रकारची..
तुटीचे तीन प्रकार आहेत. वित्तीय तूट, महसुली तूट आणि व्यापार तूट
उत्पन्नाचे त्या – त्या क्षेत्रातील मार्ग खुंटले की संबंधित घटकातील तूट विस्तारली जाते.
वित्तीय तूट (Fiscal Deficit)
सरकारकडील निधी आणि येणारा खर्च यातील तफावत ही वित्तीय तूट म्हणून संबोधली जाते. निधी म्हणजे
महसूल तूट (Revenue Deficit)
व्यापार तूट (Trade Deficite)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा