विजया गोखले, ठाणे, कै. विष्णू शंकर परांजपे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० संजीव सरदेसाई, माहीम, रु. ५००० मल्हार कुटुंबीय, मुलुंड, रु. ५००० श्वेता जोगळेकर, डोंबिवली, कै. द. के. जोगळेकर व कै. वामन कृ. केळकर यांच्या स्मरणार्थ रु. ४००० प्रभाकर उमराळे, पालघर, रु. ३००१ संजय पोलसाने, ठाणे, रु. ३००० नितीन भांजी, उरण, रु. ३००० नारायण दांडेकर, भिवंडी, रु. २५०० मधुकर मुळीक, मुलुंड, रु. २५०० वैजनाथ सुलाखे, डोंबिवली, रु. २००२ र. श्री. काळे, विरार, रु. २००१ अंजली भावे, डोंबिवली, रु. २००१ मिलिंद फुलमाळी, डोंबिवली, रु. २००१ स्मिता वैद्य, डोंबिवली, रु. ४००० सुमन नाईक, बदलापूर, रु. २००० संगीता कामत, रु.२००० चंद्रशेखर जावळे, डोंबिवली, रु. २००० मधुकर वालचाळे, नवी मुंबई, रु. १५०० स्वप्निल देवळे, डोंबिवली, कै. अनंत श्रीधर माईणकर यांच्या स्मरणार्थ, रु. १२१२ रमेश राणे, कल्याण, रु. १००१ स्नेहप्रभा सावंत, ठाणे, रु. १००१ प्रमोद वडनेरे, अंबरनाथ, रु. १००१ अ. मो. परब, रु. १००० नितीन दुसाने, बोरिवली (पू), रु. ८०००० सुधा नाफडे, दादर (पू), रु. ८०००० मीरा शेटय़े, सांताक्रूझ (प), रु. ५०००० शरद सावंत, जोगेश्वरी (प), रु. २००० मनोरमा सावंत, गोरेगाव (प), रु. २००० सुधीर दाणी, बेलापूर, रु. ११०० रमेश राऊळ, नेरुळ, रु. १५००० शुभदा गोरे, विलेपार्ले (प), रु. ८००० सुभाष भोसले, सांगली, रु. २१००० श्रीपाद सदावर्ते, मुलुंड (पू), रु. १०००० शुभदा मुळे, दादर
(प) यांजकडून कै. ताराबाई मुळे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० दमयंती मेढेकर, बोरिवली (पू), रु. २००० मधुवंती साठे, माहिम, रु. ५००० वैशाली घरत, ऐरोली, रु. ५००० वासंती मसुरेकर, माहिम, रु. ७००० तृप्ती करंदीकर, मालाड (प), रु. २०००० विद्या मिठबांवकर, बोरिवली (प), रु. ११००० अनघा मसूरकर, बोरिवली (प), रु. २००० सूर्यकांत मारुलकर, अंधेरी (पू), रु. ५००१ शोभना अभ्यंकर, बोरिवली (पू), रु. १०००० मालती पाठक, गोरेगाव (प), रु. ५००० अशोक सरवटे, दादर, १०००० माणिक शेंडे, विलेपार्ले (पू), रु. १०००.
धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीदेखील सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. जनकल्याणाचा वसा घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.