‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत.

शकुंतला दांडेकर, पालघर, रु. ५००० मयूरेश पंडित, घाटकोपर (प), रु. ११०१ गौरांग गांधी, बोरिवली (पू), रु. ११५१ सद्गुरू तिरोडकर, अंधेरी (पू), रु. ५००० रवींद्र बागवे, बोरिवली (प), रु. १००१ प्रमिला दीक्षित, रु. १०००० राजेश काळे, बोरिवली (प), रु. २००० जयंत जोशी, दहिसर (पू), रु. २५०० महेंद्र सुर्वे, विलेपार्ले (पू), रु. २००० एस. एस. नाडकर्णी, पणजी गोवा यांजकडून कै. श्रीमती ताराबाई व कै. सदाशिव नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ रु. १५०००० प्रसाद रेखी, नवी मुंबई रु. १००००० जयश्री सिरसावकार, बोरिवली (पू), रु. ९०००० अविनाश महाडिक, प्रभादेवी, रु. ८०००० शुभदा गोंधळेकर, रत्नागिरी, रु. ७०००० दत्तात्रय गणेश कोल्हटकर, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. शारदा व गणेश कोल्हटकर यांच्या स्मरणार्थ रु. ७०००० ६विद्या मिठबांवकर, बोरिवली (प) रु. ५५००० शैलजा नेरुरकर, प्रभादेवी रु. ५०००० कुसुम पाठक, मुलुंड (प) रु. ५०००० निशा आणि श्रीकांत काळे, रत्नागिरी रु. २०००० गतीक मिठबांवकर, सायन कोळीवाडा ५००० उमा जंगम, डोंबिवली (पू), रु. ४,००० चंद्रकला हरमळकर, कांदिवली (पू) रु. ७००० रश्मी परब, विक्रोळी (पू), रु. १०००० शंकर भागवत, अंधेरी (प) रु. १५००० के. एन. पोतदार, दहिसर (पू) रु. १०००० माधुरी आणि मनोज जोशी, जोगेश्वरी (पू) रु. १८००० अरुण खेडेकर, चेंबूर रु. १५००० चंदा वासनिक, अंधेरी (पू) रु. १००० माधव जोशी, बोरिवली (प) रु. ११००० स्नेहलता कामत, माहीम रु. ११००० माधुरी मठकर, चेंबूर, यांजकडून कै. उल्हास रमाकांत मठकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० गुरुप्रसाद आणि दिनकर पणदूरकर, माहीम, यांजकडून कै. निर्मला दिनकर पणदूरकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० अंजली ठकार, अंधेरी (प) रु. ५००० कल्पना मालणकर, चिराबाजार, यांजकडून कै. तुषार, सुहासिनी आणि सूर्यकांत मालणकर यांच्या स्मरणार्थ रु. ४००२ सुनील वर्तक, मुलुंड (प) यांजकडून कै. अच्युत आत्माराम बेहेरे यांच्या स्मरणार्थ रु. ६००६ प्रणाली प्रकाश जयकर, कांदिवली (प) रु. ५००० एस. एल. रांगणेकर, माटुंगा (प), रु. १०००० अनघा सामंत, जोगेश्वरी (पू) रु. ६००० बन्सारी इसलूर, जोगेश्वरी (पू) रु. ८००० कमलाकर पंडित, मालाड (पू) रु. १०००० सुधा देसाई, प्रभादेवी, २०००० अरुण रमाणी, प्रभादेवी रु. १००१० शरद यशवंत पवार, बेलापूर रु. १००० सुप्रिया सामंत, विरार (प) रु. १००० डी. व्ही. मसुरकर, माहीम, रु. २५०० रामचंद्र मेहेंदळे, गोरेगांव (पू) यांजकडून कै. रोहिणी मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १००१.

Story img Loader