‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. या संस्थांना एक हजार रुपये व त्यापुढे आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे दररोज प्रसिद्ध केली जात आहेत.
लीला बापट – पुणे – रु. १०००, ल्ल एस. जी. किणीकर – पुणे – रु. १०००, ल्ल शाम खांडेकर – सातारा – रु. २५०००, ल्ल स्वाती नाईक – चिंचवड, पुणे – रु. २१०००, ल्ल विश्वनाथ फाटक – पुणे – रु. १५०००, ल्ल अनामिक – पुणे -रु. १५०००, ल्ल अनामिक – पुणे – रु. १०००१, ल्ल अनामिक – पुणे – रु. १०,०००, ल्ल सीमा दीक्षित – पुणे – रु. ७०००, ल्ल शर्मिष्ठा खेर – पुणे – रु. ६०००, ल्ल रामचंद्र महाडिक – सातारा – रु. ६०००, ल्ल अनामिक – पुणे – रु. ६०००, ल्ल सुमित्रा सरदेसाई – पुणे – रु. ५००२, ल्ल राजू भानुसघरे – लोणावळा – रु. ५०००, ल्ल मुकुंद ठिपसे – पुणे – रु. ५०००, ल्ल निर्मला गोरे – पुणे – रु. ५०००, ल्ल श्रीया योगानंद शिंदे – पुणे – रु. ५०००, ल्ल विनयकुमार जोशी – पुणे – रु. ५०००, ल्ल हेमचंद्र कोपर्डेकर – पुणे – रु. ५०००, ल्ल विष्णू आडनाईक – सांगली – रु. ५०००, ल्ल मधुराणी पाध्ये – पुणे – रु. ५०००, ल्ल ए. व्ही. गिरगावकर – पुणे – रु. ५०००, ल्ल शांताराम लिमये – तळेगाव – रु. ४०००, ल्ल शिरीष कुलकर्णी – पुणे – रु. ३५००, ल्ल मनीषा कानडे – पुणे – रु. २२२२, ल्ल लक्ष्मण शिंदे – पुणे – रु. २०००, ल्ल मारुती निमसे – पुणे – रु. १५००, ल्ल अनिकेत पालकर – कराड – रु. १२००, ल्ल अनिकेत मानकर – पुणे – रु. ११००, ल्ल विनोदिनी अक्षीकर -तळेगाव दाभाडे – रु. १०१०, ल्ल सुधीर गर्दे – पुणे – रु. १००१, ल्ल मनोज शेळके – भोसरी – रु. १००१, ल्ल एस. एम. साठय़े – पुणे – रु. १०००, ल्ल जगदीश पटवर्धन – पुणे – रु. १०००, ल्ल स्नेहलता गोसावी – पुणे – रु. १०००, ल्ल प्रदीप टिळक – पुणे – रु. १०,०००, ल्ल मृदुला मेहंदळे – पुणे – रु. १०,०००, ल्ल विभाकर हजरनीस – पुणे – रु. १०,००० – कै. श्रीमती ऊर्मिला गंगाधर राजे हिच्या स्मरणार्थ, ल्ल नीता हजरनीस – पुणे – रु. १०,०००.