दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी परंपरेप्रमाणे मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. मांगल्याचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घरामध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे, याचे ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या देश-विदेशातील वाचकांसाठी खास मार्गदर्शन केले आहे गुरुजी अनिल कुलकर्णी यांनी…

ऑडिओ ऐकण्याखाली खालील ऑडिओ प्लेअरच्या बटणवर क्लिक करा…

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम
[audio:http://static.expressindia.com/bpd/mp3/vrp-20131030-174613_ud32k.mp3%5D