देशातील परदेशातील ज्येष्ठ वैज्ञानिकांची ओळख आपल्याला पाठ्यपुस्तकातून किंवा विविध साहित्यातून होत असतेच. मात्र असे काही तरुण वैज्ञानिक आहेत जे विज्ञान क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. या विज्ञान दिनी खास अशा काही मराठी तरुण वैज्ञानिकांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न..

न्यूट्रीगो प्रकाशातील मूलकणांचा शोध
डॉ. अमोल दिघे
न्यूट़ीगो किरणांबरोबरच आपल्या शरीरावर दर सेकंदाला न्यूट्रीगो नावाचे जवळजवळ १० लाख कोटी मूलकण येऊन आदळत असतात. पण त्यातील बहुतेक कण शरीराच्या आरपार निघून जातात. या कणांचा अभ्यास कठीण असला तरी तो टाटा मुलभूम विज्ञान संस्थेतील डॉ. अमोन दिघे यांनी यशस्वीपणे केला आहे. हे संशोधन केल्या बद्दल डॉ. दीघे यांना भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

गणिताचे गमक…
डॉ. एकनाथ घाटे
टाटा मुलभूत विज्ञान केंद्रातील डॉ. एकनाथ घाटे हे मूलभूत गणिताच्या नंबर थिअरी या शाखेत संशोधन करतात़. नंबर थिअरीत बऱ्याच ठिकाणी रामानुजन यांचे मॉडय़ुलर फॉर्म आढळून येतात. हे फॉम्र्स बरीच अंकगणितीय माहिती थोडक्यात करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. यासाठी घाटे यांना या फॉम्र्सवरील संशोधनात शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मलेरियाची लस
डॉ. चेतन चिटणीस
मलेरिया सारख्या आजारावर जगभरात विविध स्तरावर संशोधन सुरू आहे. या आजारावरील उपचाराबाबात दिल्लीच्या आंतरराष्ट़ीय जैव अभियांत्रिकी केंद्रातील संशोधक डॉ. चेतन चिटणीस यांनी सर्व गुंतागुंतीच्या मार्गातून कल्पक मार्ग शोधत लस बनवली आहे. या संशोधनाबद्दल इन्फोसिस फाऊंडेशनच्या विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Story img Loader