डॉ. अमोल दिघे
न्यूट़ीगो किरणांबरोबरच आपल्या शरीरावर दर सेकंदाला न्यूट्रीगो नावाचे जवळजवळ १० लाख कोटी मूलकण येऊन आदळत असतात. पण त्यातील बहुतेक कण शरीराच्या आरपार निघून जातात. या कणांचा अभ्यास कठीण असला तरी तो टाटा मुलभूम विज्ञान संस्थेतील डॉ. अमोन दिघे यांनी यशस्वीपणे केला आहे. हे संशोधन केल्या बद्दल डॉ. दीघे यांना भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. एकनाथ घाटे
टाटा मुलभूत विज्ञान केंद्रातील डॉ. एकनाथ घाटे हे मूलभूत गणिताच्या नंबर थिअरी या शाखेत संशोधन करतात़. नंबर थिअरीत बऱ्याच ठिकाणी रामानुजन यांचे मॉडय़ुलर फॉर्म आढळून येतात. हे फॉम्र्स बरीच अंकगणितीय माहिती थोडक्यात करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. यासाठी घाटे यांना या फॉम्र्सवरील संशोधनात शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. चेतन चिटणीस
मलेरिया सारख्या आजारावर जगभरात विविध स्तरावर संशोधन सुरू आहे. या आजारावरील उपचाराबाबात दिल्लीच्या आंतरराष्ट़ीय जैव अभियांत्रिकी केंद्रातील संशोधक डॉ. चेतन चिटणीस यांनी सर्व गुंतागुंतीच्या मार्गातून कल्पक मार्ग शोधत लस बनवली आहे. या संशोधनाबद्दल इन्फोसिस फाऊंडेशनच्या विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.