आधारसक्ती प्रकरणी खासगीपणाच्या हक्कासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार याचिकोक र्त्यांचे प्रतिनिधित्व वरिष्ठ विधिज्ञ श्याम दिवाण करत होते. त्यांना प्रसन्ना एस., अपार गुप्ता आणि कृतिको भारद्वाज हे वकील मदत क रत होते. खासगीपणाच्या अधिकाराचे पुरस्कर्ते वरिष्ठ वकील अरविंद दातार यांना गौतम भाटिया हे सहाय्य करीत होते. व्यक्ती अधिकोराच्या लढाईतील बिनीच्या शिलेदारांची ही ओळख..
प्रसन्ना एस. (वय ३४)
प्रसन्ना यांचा जन्म होसूरचा. चार वर्षांपूर्वी त्यांनी सॉप्टवेअर क्षेत्र सोडून कोयद्याच्या कि चक ट क्षेत्रात प्रवेश के ला. आता ते दिल्लीत वकि ली क रतात. सॉफ्टवेअर सोडून कोयद्याच्या क्षेत्रात प्रवेश के ल्याबद्दल त्यांना खंत मुळीच वाटत नाही. अनेक तंत्रज्ञ इन्व्हेस्टमेंट बँकिं ग क्षेत्रात गेले. त्यांच्याबद्द्ल क ोणी प्रश्न उपस्थित क रत नाही, हे त्यांचे सांगणे. प्रसन्ना यांनी क र्नाटक शैलीतील गाण्याचेही प्रशिक्षण घेतले आहे.
त्यांच्या मते त्यांची तांत्रिक आणि सॉप्टवेअर क्षेत्राची पाश्र्वभूमी त्यांना नागरी स्वातंत्र्याविषयी आव्हाने समजून घेताना उपयोगीच ठरते. त्यांच्या मते आधार किं वा युनिक आयडी यांसारख्या प्रक ल्पांना सामान्य नागरिकोंचा फोरसा विरोध नसण्यामागे तंत्रज्ञानाचे आक र्षण आणि यंत्र चुकीचा निर्णय घेऊ शक त नाही हा समज या बाबी आहेत.
गौतम भाटिया (२८)
ऑक्सफ र्ड विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी सन्मानाची ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळवणारे गौतम भाटिया यांना विज्ञान-तंत्रज्ञानात विशेष रस आहे. ब्रिटनमधील स्ट्रेंज होरायझन्स नावाच्या वैज्ञानिक मासिकोचे ते संपादक आहेत आणि त्यांना वसाहतोत्तर विज्ञान वाड्मयातही रु ची आहे.
वरिष्ठ वकील दातार यांच्या तरु ण सहाय्यकोंपैकी ते एक आहेत. खासगीपणाच्या अधिकोरााचे ते खंदे पुरस्क र्ते आहेत.
त्यांनी खासगीपणाचा अधिकोर या विषयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचे लाइव्ह ट्विट के ले आहे. विकि लिक्स प्रक रण उजेडात आले आणि त्यामागोमाग जून २०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेनने गुप्त माहिती उघड के ली त्यावेळी ते येल विद्यापीठात विधि तत्वज्ञान या विषयात पदवी घेत होते.
अपार गुप्ता (३३)
अपार गुप्ता यांनी दिल्लीतील माऊं ट सेंट मेरीज स्कू ल आणि क ोलंबिया लॉ स्कू ल येथे शिक्षण घेतले आहे. ते म्हणतात, समाज डिजिटल होतोय हे खरे आहे. पण त्याने नागरी हक्क आणि घटनात्मक मूल्यांशी फोरक त घेतली की जे कोही तयार होते खूप अन्याय्य असते. आम्हांला त्याचा सामना क रायचा आहे. मग पारपत्र व पॅन कोर्ड असताना सरकोरला आधार अनिवार्य को क रावेसे वाटते?
गुप्ता म्हणतात, प्रशासनाने आधारचे स्तोम माजवले आहे. त्यातून सरकोरला अधिक चांगले प्रशासन दिल्याचा आभास निर्माण क रता येतो. कोही प्रमाणात ते चांगले आहे. पण अति डिजिटायझेशन चांगले नाही. डिजिटल ओळखपत्राने बचत झाली आहे, पण ती आधारशिवाय. आधारवर कि मान ११,००० क ोटी रु पये खर्च झाले आहेत.
कृतिका भारद्वाज (२६)
कृ तिको सध्या तीन पुस्तके वाचत आहे – माफीच्या अधिकोरविषयी डिलिट, सिमॉन द बूव्हाँचे द सेकं ड सेक्स आणि सेव्हन मिनिट्स हे न्यायालयातील नाटय़. कृ तिकोने एलएसआरमधून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एलएलबी के ले. नंतर के ब्रिज विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय कोयदा या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. तत्पूर्वी तिने आधारसंबंधी प्रश्न, आंतरराष्ट्रीय कोयदा, बायोमेट्रिक पद्धती, आंतरराष्ट्रीय मानके , दंडक व माहितीचा साठा (डेटाबेस) या विषयांवर संशोधन व कोम के ले आहे. ती म्हणते, खासगीपणा हा मूलभूत अधिकोर नाही या सरकोरच्या म्हणण्याचे आम्हांला आश्चर्य वाटते. आम्ही आधार, बायोमेट्रिक पद्धती आदी अनुषंगाने तयारी के ली होती.