‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील आवाहनाला वाचकांकडून भरीव प्रतिसाद मिळत आहे. समाजासाठी कार्यरत असलेल्या सेवाव्रतींना दाद देतानाच सामाजिक कार्यात आपलाही सहभाग असवा अशा भावनेने अनेक मदतरुपी हात पुढे येत आहेत. मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे येऊ लागला असून एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध करीत आहोत..
*जयंत प्रभाकर पिंगळे, दादर रु. १००००/-, *विलास अर्जुन राणे, मालाड यांजकडून कै. *सुनंदा आणि अर्जुन राणे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००/-, *हिलाल जुलाल पवार, विक्रोळी रु. १०००/-, *सिताराम वाघेकर, अंधेरी रु. १०००१/-, *आर. एन. राणे चेंबूर रु. ४०००/-, *विजय दामोदर तेरेदेसाई, गोवंडी रु. २५००/-, *विभावरी राजाराम सहस्त्रबुध्दे, विलेपार्ले रु. ६०००/-, *मारुती नारायण शिंत्रे, सायन कोळीवाडा रु. २१००/-, *गौरी वरसकर, कांदिवली रु. २०००/-, *डॉ. विरेंद्र बनसोड रु. ५०००/-, *शशिकांत सिताराम पिंपळे, विरार रु. १०००/-, *स्नेहल आणि श्रीनिवास गोपाळ वैशंपायन, विलेपार्ले रु. १०२१/-, *दत्तात्रय बी. नाईक, मालाड रु. ११११/-, *अरविंद मुरलीधर मालवणकर, ठाणे रु. १०००/-, *मीना मंगेश धुमे, चेंबूर रु. ३०००/-, *राजाराम शंकर मोघे, कल्याण रु. १००००/-, *कमल सिताराम राऊत, बांद्रा रु. २०००/-, *मृणाल रवींद्र होडे, प्रभादेवी रु. १०००/-, *अशोक व्ही. देवरुखकर, बोरिवली रु. ५०००/-, *रेखा ए. सोहोनी, चेंबूर रु. १००१/-, *सुषमा श्रीकांत सावंत, वरळी रु. १००००/-, *माधुरी मधुसुदन सावंत, वडाळा रु. ५००१/-, *सचिन विठ्ठल सावंत, राममंदिर रु. ५०००/-, *द्युती केसरकर, गोरेगांव रु. ५००१/-, *श्रीकांत भालचंद्र दिवाकर, लातूर रु. ५०००/-, *व्ही. आर. पिंपुटकर, मुलुंड रु. २५००/-, *व्ही. एच. धारप, मुलुंड रु. ५०००/-, *नीता अजीत आजगांवकर, गोरेगांव रु. ७५००/-, *अजीत आजगांवकर, गोरेगांव रु. ७५००/-, *डॉ. श्रीकृष्ण पोतनीस, देवनार रु. ५००२/-, *रोहन पी. पोताडे, बोरिवली रु. ५०००/-, *हेमांगी गावंड, बांद्रा रु. २०००/-, *सुनीता ए. नाशिककर, अंधेरी रु. २०००/-, *अशोक गांगण, कांदिवली रु. १०००/-, *रतन रमेश शिंदे, कांदिवली रु. ५०००/-, *दिपाली दिगंबर पिसाट, गोरेगांव रु. ३१००/-, *विनय भालचंद्र नाईक, बोरिवली रु. २२२२/-, *सुनीती पिंपरकर, कांजूरमार्ग रु. १००००/-, *विनायक जी. मुरुडकर, बोरिवली रु. २०००/-, *शैलजा व्ही. पंडित, बाबुलनाथ रु. १०००१/-, *मंजुषा एम. सारंगधर, गांवदेवी रु. १००१/-, *जयश्री जनार्दन चव्हाण, नवी मुंबई रु. ५०००/-, *सुधीर वसंत परळकर, पवई रु. ९०००/-,
(क्रमश:)