देशातल्या समस्यांचा मॅक्रो नव्हे तर मायक्रो विचार केला तर त्या सोडवणं सोपं होईल. एक छोटं क्षेत्र, भाग निवडून, त्यातल्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर सातत्याने काम करत रहाणं, त्यातल्या अडीअडचणींवर मात करणं हे महत्त्वाचं आहे आणि ‘सर्वकार्येषु सर्वदा’तल्या संस्था-व्यक्ती तेच करीत आहेत. सामाजिक उत्तरदायित्व पार पाडणाऱ्या संस्था आणि त्या संस्थांच्या कार्याची दखल घेणारं ‘लोकसत्ता’सारखं दैनिक यांमुळे आजूबाजूला काय चाललं आहे, कोणत्या क्षेत्रात काम करायची गरज आहे याचं भान येतं..
– अतुल कुलकर्णी (सन २०१४ मधील संस्थांना जमलेला निधी प्रदान करताना.)
एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-
*रमेश केशव पटवर्धन, गोरेगांव रु. १००००/-, *बाळासाहेब डी. सांडभोर, माझगांव रु. २५००/-, *शशिकांत कुलकर्णी, गोरेगांव रु. २२२२/-, *चंद्रकांत गोपाळ कुष्टे, माहिम रु. २०२२/-*वृषाली विरेंद्र मिठबावकर, भांडूप रु. १०००/-, *चित्रा व्ही. नाडकर्णी, बोरिवली रु. १५००/-, *अरविंद गजानन पाटणकर, माहिम रु. ४०००/-, *सुहास पी. राऊत, अंधेरी रु. २०००/-, *देवदत्त एस. ओक, ठाणे रु. १००१/-, *मनिषा श्रीकांत वेंगुर्लेकर, सायन रु. १५००/-, *कल्पना विश्वनाथ मेहेंदळे, अंधेरी रु. २५००/-, *राजश्री आशिष, लालबाग रु. ६०००/-, *शुभांगी एस. भोंसुळे, दादर रु. १००००/-, *प्रेमा एस. शिराळकर, बोरिवली रु. २०००/-, *पद्मजा म्हाडगूत, बोरिवली रु. १००००/-, *प्रदीप भालचंद्र जोशी, बांद्रा रु. ५५०००/-, *शरद पवार, बेलापूर रु. ४०००/-, *प्रदीप गोविंद सोहनी, बोरिवली रु. ६०००/-, *शीतल भालेराव, अंधेरी रु. ३००००/-, *उल्हास जे. सबनीस, माहिम रु. १२०००/-, *संध्या अनंत पाटील, पालघर रु. ५०००/-, *अंजली होनावार, बोरिवली रु. ६०००/-, *स्मृती रणदिवे, बोरिवली रु. १०००/-, *विनय एम. मानवतकर, अंधेरी रु. २०००/-, *प्राची विनय मानवतकर, अंधेरी रु. ४०००/- *कमल जे. मोरे, प्रभादेवी रु. १५००/-, *उमेश बी. लांजेकर, जेकब सर्कल रु. ५०००/-, *वैशाली उमेश लांजेकर, जेकब सर्कल रु. १००००/-, *सुहास विष्णू सुरपूर, बोरिवली रु. ४५००/- (क्रमश:)