वंचित घटकांसाठी तसेच विज्ञाननिष्ठ व उपक्रमशील शिक्षण, आरोग्यप्रसार, वाचनसंस्कृतीत भर घालून ती नेटाने पुढे नेणाऱ्या संस्था, कलाविषयक संचिताचा वसा हाती घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्यांच्या कामाला आर्थिक आधार मिळावा हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा मुख्य हेतू. गेल्या सात वर्षांत अशा ७०हून अधिक संस्थांची माहिती गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली व वाचकांना मदतीचे आवाहन केले. या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वर्षीच्या गणेशोत्सवातही ‘लोकसत्ता’ने दहा संस्थांच्या कामाची ओळख करून दिली. या संस्थांना मदत करण्यासाठी मिळत असलेला वाचक सहभाग यंदाही तितकाच उत्स्फूर्त असल्याचे अनुभवास येत आहे. मदतीच्या धनादेशाचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे येऊ लागला आहे.

एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

*मिलिंद जे. रणदिवे, ठाणे रु. ९०००० *राजाराम अनंत देसाई मेमोरियस ट्रस्ट, प्रभादेवी रु. ८०००० *दिलिप मनोहर गांधी, कल्याण रु. ४८००० *मेधा उदय पाटणकर,म्डोंबिवली रु. ४४००० **मुकुंद प्रल्हाद कोतवाल, ठाणे रु. ३०००६ *विदुला पी. वाळिंबे, ठाणे रु. ३०००० *पद्मनाभ एस. वाळिंबे, ठाणे रु. ३०००० *मंगल घाटणेकर, भांडुप रु. २९००० **सुनील घाटणेकर, भांडुप रु. २०००० *शीला भेले, ठाणे रु. २०००० *उदय कवीश्वर, ठाणे रु. २०००० *स्नेहा हनुमान पोंक्षे, डोंबिवली रु. २०००० *हनुमान यादव पोंक्षे, डोंबिवली रु. २०००० *सुरेखा पी. कांडोळकर, मुलुंड यांजकडून कै. प्रकाश गोविंद कांडोळकर यांच्या स्मरणार्थ रु. २०००० *रंजना मुकुंद कोतवाल, ठाणे रु. १५००३ *सुधीर बी. गावकर यांजकडून कै. अरविंद भाऊ गावकर यांच्या स्मरणार्थ रु. १५००० *शालिग्राम रंगनाथ शांडिल्य, शहापूर रु. १५००० *शंकर पेंडसे, ठाणे रु. १०००२ *कमल यादल पोंक्षे, डोंबिवली रु. १०००० *माधुरी मुळे, ठाणे यांजकडून कै. दिनकर पुल्लीवार यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *सुधाकर बापूराव काकडे, अंबरनाथ रु. १०००० *अरविंद दिनकर जठार, ठाणे रु. १०००० *संजय कोयंडे, कल्याण रु. १०००० *संजय आर. तावडे, ठाणे रु. १०००० *लीला यशवंत रेगे, ठाणे रु. १०००० **कुमु्दिनी एच. तांबडे, ठाणे रु. ९००० *मिनल मोहन जोशी, डोंबिवली यांजकडून कै. मोहन जोशी यांच्या स्मरणार्थ रु. ९००० *विजय एस. बर्वेकर, ठाणे रु. ८००० *प्राजक्ता संतोष भाताडे, ठाणे रु. ६०००    (क्रमश:)