‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील आवाहनाला वाचकांकडून भरीव प्रतिसाद मिळत आहे. समाजासाठी कार्यरत असलेल्या सेवाव्रतींना दाद देतानाच सामाजिक कार्यात आपलाही सहभाग असवा अशा भावनेने अनेक मदतरुपी हात पुढे येत आहेत. मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे येऊ लागला असून एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध करीत आहोत..
एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-
*संतोष रामचंद्र भाताडे, ठाणे रु. ६००० *चंद्रशेखर रघुनाथ पाटील, डोंबिवली रु. ६००० *सुनीता प्रकाश जोशी, बोरीवली रु. ६००० *अनामिक, ठाणे रु. ६००० *अरुण मुक्ताजी खरात, ठाणे यांजकडून कै. मुक्ताजी वि. खरात यांच्या स्मरणार्थ रु. ६००० *पल्लवी जोशी, ठाणे यांजकडून कै. प्रकाश दिनकर जोशी यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *मेधा सदानंद आपटे, ठाणे रु. ५००० *नीलिमा गुरुनाथ सामंत, ठाणे रु. ५००० *भुतेसिंग अमरसिंग पाटील, अंबरनाथ रु. ५००० *माधवी सुधाकर घांगरेकर, ठाणे रु. ५००० *अनिल के. मयेकर, मुलुंड रु. ५००० *आशा प्रकाश साखरकर, डोंबिवली रु. ५००० *प्रा. मोहन श्रीपाद नाईक, धुळे रु. ४२०० *दिलिप तुकाराम मापुसकर, मुलुंड रु. ४००० *नम्रता विकास साखळकर, मुलुंड रु. ४००० *अनुप सुधाकर घांगरेकर, ठाणे रु. ४००० *उद्धव शंकर काळे, भिवंडी रु. ३३०० *प्राजक्ता कारखानीस, ठाणे रु. ३००० *सुचेता एस. नाफड, डोंबिवली रु. ३००० *व्ही. व्ही. चिखलीकर, डोंबिवली रु. ३००० *संपदा एन. नाखरे, ठाणे रु. ३००० *सुभद्रा मुक्ताजी खरात, ठाणे रु. ३००० *स्नेहा अरुण खरात, ठाणे रु. ३००० *प्रियांका अरुण खरात, ठाणे रु. ३००० *मोहिनी अशोक प्रधान, ठाणे रु. २५०१ *निरुपा भालेराव, ठाणे रु. २५०० *अश्विनी सचिन नगरकर, ठाणे रु. २५०० *प्रशांत निमकर, डोंबिवली रु. २५०० *दत्तात्रय काशिनाथ अनाप, ठाणे रु. २५०० *मालती दत्तात्रय अनाप, ठाणे रु. २५०० *जयश्री यशवंत परब, डोंबिवली यांजकडून कै. आनंदीबाई शिवराम सावंत (सांगवे) यांच्या स्मरणार्थ रु. २५०० *एस. आर. देशपांडे, ठाणे यांजकडून कै. आर. ए. देशपांडे व कै. एल. आर. देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. २००२ *अशोक दत्तात्रय मलबारी, कळवा रु. २००० *चिंतामणी हरि मराठे, ठाणे रु. २००० *कल्पना राये, ठाणे रु.२००० *इशा सरबाधिकारी, ठाणे रु. २००० *विद्या जातेगांवकर, ठाणे रु. २०००
(क्रमश:)