‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमासाठी संस्थांची निवड विविध पातळ्यांवर छाननी केल्यानंतरच केली जाते. या संस्थांना वाचकांकडून भरभरून मदत मिळत असल्याचा प्रतिसाद लोकसत्ताने केलेली निवड सार्थ असल्याची पावती देतो.
एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-
*हेमंत सुरेश मेकडे, कांदिवली रु. १००००/-, *संजना एस. सावंत, नेरूळ रु. १५०००/-, *आनंद अनंत भावे, अंधेरी रु. ५३००/-, *अशोक गोविंद सरवटे, दादर यांजकडून भाऊ कै. राजेंद्र गोविंद सरवटे, आई कै. सुशिला गोविंद सरवटे आणि वडील कै. गोविंद रघुनाथ सरवटे यांच्या स्मरणार्थ रु. १५०००/-, *उर्मिला अनंत वैद्य, अंधेरी रु. १५०००/-, *विनया रवींद्र आफळे, बोरिवली यांजकडून आई कै. सुशिला नवाथे आणि वडील कै. महेश्वर नवाथे यांच्या स्मरणार्थ रु. १००००/-, *शैला अजय डगांवकर, ओशिवरा रु. २५०१/-, *नीलकंठ डी. रेगे, गिरगांव रु. १००००/-, *सुधाकर एच. घाणेकर, गिरगांव रु. ६०००/-, *अरुणा अनिल महाडिक, मालाड रु. १००००/-, *लक्ष्मण रामचंद्र ठोंबरे, चिंचपोकळी रु. २५००/-, *सादिक एस. मोमीन, जोगेश्वरी रु. ३०००/-, *मीरा जयवंत काळे, गोवालिया टॅंक रु. २५०००/-, *माधवी तेरेदेसाई. ठाणे रु. १६०००/-, *स्मीता सुरेश शिवलकर, माहिम रु. ४००४/-, *शोभना माधव मुळ्ये, अंधेरी रु. ३००००/-, *लता अच्युत पाटील, विरार रु. ३०००/-, *प्रकाश परशुराम वराडकर, बोरिवली रु. ११०००/-, *प्रज्ञा प्रसाद पवार, जोगेश्वरी रु. ५०००/-, *श्यामसुंदर कामत, खार रु. ५०००/-, *आशुतोष अनंत देशमुख, गोरेगांव रु. १०००/-, *रागिनी रघुनाथ तावडे, बोरिवली रु. ३०००/-, *दिप्ती दशरथ संख्ये, बोरिवली रु. ५०००/-, *हर्षदा योगेंद्र शुक्ला, कांदिवली रु. ८०००/-, *कौस्तुभ एस. खंडागळे, सांताक्रूझ रु. २५००/-, *सुरेश बी. मोरे, कांदिवली रु. १००५०/-, *प्रदीप तेंडोलकर, विरार रु. १००००/-, *ऋषीकेश गोविंद धामापूरकर, अंधेरी रु. ५०००/-, *भालचंद्र जी. वाकडे, मुलुंड रु. २०००/-, *विद्या अवर्सेकर, अंधेरी रु. ५०००/-, *निर्मला मंजुनाथ सावर्डेकर, गिरगांव रु. १००००/-, *शशिकला राजगोपाल अय्यर, मिर्झा स्ट्रीट रु. १००००/-, *आनंद हनमंतसा काटवे, नालासोपारा रु. २०००/-, *लीना लालशंकर व्यास, दादर यांजकडून कै. श्री. व श्रीमती एस. एस. मराठे यांच्या स्मरणार्थ रु. १००१०/-, *शोभना प्रवीण पंडित, प्रभादेवी यांजकडून कै. डॉ. एम. एन. वैद्य आणि श्रीमती निर्मला एम. वैद्य यांच्या स्मरणार्थ रु. २००००/-, *रमेश विठ्ठल राणे, बोरिवली रु. १००००/-
(क्रमश:)