वंचित घटकांसाठी तसेच विज्ञाननिष्ठ व उपक्रमशील शिक्षण, आरोग्यप्रसार, वाचनसंस्कृतीत भर घालून ती नेटाने पुढे नेणाऱ्या संस्था, कलाविषयक संचिताचा वसा हाती घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्यांच्या कामाला आर्थिक आधार मिळावा हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा मुख्य हेतू. आठ वर्षांच्या कालावधीत अशा ८२ संस्थांची माहिती गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली व वाचकांना मदतीचे आवाहन केले. या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदाच्या गणेशोत्सवात ‘लोकसत्ता’ने दहा संस्थांच्या कामाची ओळख करून दिली. समाजासाठी कार्यरत असलेल्या सेवाव्रतींना दाद देतानाच सामाजिक कार्यात आपलाही सहभाग असावा, या भावनेने अनेक मदतरुपी हात पुढे आले. सार्थ कर्तृत्वाला मिळालेले अर्थबळ ‘लोकसत्ता’च्या वाचकांच्या दातृत्वाची प्रचिती देणारे होते. ‘लोकसत्ता’कडे जमा झालेले धनादेश २० नोव्हेंबर रोजी संबंधित संस्थांकडे सुपूर्द करून यंदाच्या दानयज्ञाची सांगता करण्यात आली.
एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-
*सुधीर नारायण गोखले, दहिसर रु. ५०००, *मोनालिसा संजय आफळे, अंधेरी रु. २२०००, *श्रीकांत नारायण पालकर, ठाणे रु. २१०००, *किशोर भागवत वाणी, अंबरनाथ रु. ३००३, *सुनिता विठ्ठल कामत, गोरेगांव रु. ३००००, *वेदान्त शैलेन्द्र राणे, डोंबिवली रु. १००१, *उषा अनिल हष्रे, अंधेरी रु. १००००, *अल्पना बापूजी नाईक, मुलुंड यांजकडून कै. बापूजी आत्माराम नाईक यांच्या स्मरणार्थ रु. १०००, *हेमा कानिटकर, अंधेरी रु. ५०००, *नीला लोलगे, बोरिवली रु. २०००, *श्रीकृष्ण लाड, बोरिवली रु. १५०००, *नेहा संजय रगजी, परळ रु. ५०००, *नारायण तुकाराम मोरे, श्रीवर्धन रु. १००१०, *विजय वामन गोखले, अंधेरी यांजकडून कै. सौ. मीना विजय गोखले यांच्या स्मरणार्थ रु. १७०००, गणेश यशवंत खर्चे, नाशिक रु. १००० *अनामिक, पुणे रु. १८५००० *वैभव महाबोले, पुणे रु. २५५०० *तानाजी कदम, कराड रु. ११००० *मेधा मेढी, पुणे रु. १५०१ *विजय शेडगे, सातारा रु.२००० *डॉ. अंजली खाडीलकर, डोंबिवली रु. ७५००० *देवेंद्र गवरे, डोंबिवली रु. २१२१२ *सी. आर. साळी, ठाणे रु.२०००० *बाबासाहेब श्रीपत शेळके, डोंबिवली रु. २०००० *कमलाकर डी. वैद्य, ठाणे रु. २०००० *रविंद्र रामकृष्ण साळगांवकर, सानपाडा रु. १६००० *सतीश गेणुबा शिंदे, सानपाडा – नवी मुंबई रु. १५००० *स्नेहल पुरुषोत्तम चुरी, विक्रोळी रु. १०००० *ॅउद्धव निवृत्ती सरकाळे, उस्मानाबाद यांजकडून कै. मकरंद उद्धव सरकाळे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *भाग्यश्री सचिन घुटे, डोंबिवली रु. ५००० *विजय डी. कोरडे, ठाणे रु. ५००० *सोहम किरण एकबोटे, ठाणे रु. ११०० *राजश्री प्रशांत महाडिक, कळवा रु. ११०० * नंदिनी रंजन पेणकर, बोरिवली रु. २५०० *वैदेही राणे, ठाकूरव्दार रु. ५००० *विजय सरदेसाई, विरार रु. २२०० *व्ही. टी. कोरडे, नवी दिल्ली रु. ६००० *महेश विप्रदास, गुरगांव रु. ७९००० *विजय शंकर महाडिक, बोरिवली रु. १०००० *प्रशांत प्रभाकर लाडे, विलेपार्ले रु. १००० *कुंदा जयंत वैद्य, मुलुंड रु. १०००० *माधव दामले, वाशी रु. १०००० (समाप्त)