समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..
*अनामिक, बोरिवली रु.१००००० *अनामिक, बोरिवली रु.७००००*शरद कृष्णाजी खाडिलकर, मालाड रु.२५००० *डॉ. रश्मी शशांक परुळेकर, दादर रु.२५००० *सुशांत सुरेश नाईक, चिपळूण रु.२०००० *अशोक अनंत फडणीस, माहीम रु.२०००० *मीनाक्षी अनंत फडणीस, माहीम रु.२०००० *स्नेहलता अशोक फडणीस, माहीम रु.२०००० *राजेंद्र नाडकर्णी, दहिसर रु.२०००० *संध्या अनिल माणके, विलेपार्ले रु.२०००० *चंद्रकांत मेरुलिंगकर, नाशिक रु.१५००० *किशोर अनंत सरनाईक, माटुंगा रु.१२०००*अनामिक, विलेपार्ले रु.११५०० *अनिल एम. बागकर, लालबाग रु.१०००५ *रमा अनंत धुरी, दहिसर रु.१०००० *हेमलता नामजोशी, गोवंडी रु.१०००० *विजया हरि वैद्य, जामसंडे-सिंधुदुर्ग रु.९००० *शैलजा माधव सरवटे, नालासोपारा यांजकडून कै. माधव सरवटे यांच्या स्मरणार्थ रु.५००० *आरती सी. महाजन, गोरेगाव रु.५००० *सुरेश लक्ष्मण दीक्षित, बोरिवली रु.५००० *विलास दिनकर शिरोडकर, बोरिवली यांजकडून कै.दिनकर राघोबा शिरोडकर व कै. शिला दिनकर शिरोडकर यांच्या स्मरणार्थ रु.४००० *रजनी सुनील जाधव, वाशी रु.४००० *श्रीधर त्र्यंबक कुंटे,ठाणे रु.२००००*डॉ. प्रशांत धनवडे, मुलुंड रु.२०००० *समीर दारव्हेकर, ठाणे यांजकडून कै.सुरेश दारव्हेकर यांच्या स्मरणार्थ रु.५५५५ *मुकुंद कोल्हेकर, ठाणे यांजकडून कै.शशिकला दिवाकर यांच्या स्मरणार्थ रु.१४००० *निरंजन वसंत भोसले,ठाणे रु.१११११ *सुधीर धोंडदेव अवसरे,मुलुंड रु.३०००० *स्वाती सुधीर अवसरे, मुलुंड रु.३५००० *केतकी भालेराव, बोरिवली यांजकडून कै.जयंत व ललिता भालेराव यांच्या स्मरणार्थ रु.५००० *मयुर कोठावळे, पवई रु.५००० *निलेश आर्ते, बांद्रा रु.२०००० *नीलिमा सुरेश कामथे, बोरिवली रु.११००० *भानुदास एस. शिवलकर, चेंबूर रु.४००० *सुनिता देवलवार, मालाड रु.२०००*अनुष्का निनाद ओझलकर, कांदिवली रु.४५०० *दिलीप अर्जुन मुणगेकर, परळ गाव, रु.५००० *शुभदा सदाशिव कुलकर्णी, विलेपार्ले रु.१०००७५ *सुधा हेमंत घरत, बोरिवली रु.४५००० *दिलीप विश्वनाथ काळे, मुलुंड रु.१०००० *रेखा दिलीप काळे, मुलुंड रु.१०००० *मिलिंद दत्तात्रय कामत, भायखळा रु.१०००० *अे. जे. हेर्लेकर, बोरिवली रु.१०००० *पुरुषोत्तम तुकाराम घारे, अणुशक्तीनगर रु.५००० *शैलेश रविंद्र गुरव, गोरेगाव यांजकडून कै.महादेव वि. गुरव, कै.ताराबाई म. गुरव, कै. धोंडू सखाराम गुरव व कै. सिध्देश रविंद्र गुरव यांच्या स्मरणार्थ रु.४४४४*अनामिक, डोंबिवली यांजकडून कै.श्रीनिवास लक्ष्मण कुलकर्णी व कै.स्वाती श्रीनिवास कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ रु.२००२ *सुनील प्रधान, बोरिवली रु.१०००० *साधना (नेहा)नरेंद्र धानमेहेर व नरेंद्र किशोर धानमेहेर, डहाणू यांजकडून कै. किशोर रामचंद्र धानमेहेर यांच्या स्मरणार्थ रु.३००३ *सीमा हेमंत देशपांडे, नेरुळ रु.१८०००. (क्रमश:)