रणांगण
संपादक – अविनाश गारगोटे.
पृष्ठे १६३, किंमत १०१.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रणांगण
संपादक – अविनाश गारगोटे.
पृष्ठे १६३, किंमत १०१.
न्यूजरूम लाइव्ह
संपादक- सचिन परब.
पृष्ठे ९८. किंमत ६५ रुपये.
ललित
विमल मित्र यांची कादंबरी, असामी लेखिका मित्रा फुकन, बंगाली लेखिका मैत्रियीदेवी आदी साहित्यिकांवरचा शब्दऐवज शेजारओळख वाढविणारा आहे. मधुकर धर्मापुरीकर, श्रीराम शिधये, प्रवीण दवणे, जयंत वष्ट, लीला दीक्षित आदी नव्या-जुन्या व ओळखीच्या ललित लेखकांची भट्टी अंकात जमवण्यात आली आहे.
संपादक : अशोक कोठावळे
पृष्ठे १९२, किंमत : ८०
मिळून साऱ्याजणी
राजकारण, अनेकांना न आवडणारे, पण त्यावर चर्चा, प्रामुख्याने टीका करण्यासाठी आवडणारा विषय. आम्ही राजकारण करत नाही, असं म्हणत त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवू पाहणारे वास्तवात राजकारणापासून अलिप्त राहू शकतच नाहीत. अशा या राजकारणाचा विविध अंगांनी धांडोळा ‘एक उकल- पॉलिटिकल’ या विशेष विभागातून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन्ही महामानवांनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करत ज्येष्ठ नेत्या मृणाल गोरे यांनी नैतिक आणि सार्वजनिक मूल्यांशी तडजोड न करता निवडणुकांचं राजकारण यशस्वी करता येते हे सिद्ध करून दाखवलं म्हणून हा विभाग त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आला आहे. या विभागात २४ लेखांचा समावेश केला आहे. या अंकात कवितांचाही विभाग आहे. विशेष म्हणजे या विभागामध्ये सर्व महिला कवयित्रींच्या कवितांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
संपादक- विद्या बाळ, डॉ. गीतांजली वि. मं. पृष्ठे-२३०
मूल्य – १०० रुपये