तेजस्विनी पंडित
आवडतं डेस्टिनेशन : ऑस्ट्रेलिया
आवडता अभिनेता: अमिताभ बच्चन, इरफान खान
आवडता अभिनेत्री : माधुरी दीक्षित, ज्योती चांदेकर
आवडतं गाणं :  ‘७ रोशन व्हिला’मधलं रात्र काळी..
काय वाचतेस?: वाचन तसं कमी. भगवद्गीता वाचते
आवडता पोषाख: ज्यात कंफर्ट वाटेल असा कोणताही
आवडते गॅजेट : माझा सॅमसंग मोबाईल
आवडता रंग : हिरवा,लहानपणापासून हा रंग आवडतो.
आवडती गाडी : फोर्ड इकोस्पोर्ट
ड्रीम रोल : आंधळ्या मुलीची भूमिका करायची आहे.

viva12

Story img Loader