अविस्मरणीय काश्मीर ट्रीपमधला हा पटनी टॉप इथे काढलेला फोटो. निकॉन ३१०० या कॅमेऱ्यावरचा क्लिक आहे. – ऋषल केणी, मुंबई
तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा