गुजरातच्या कच्छ प्रांतात रण उत्सव बघण्यासाठी आम्ही गेलो असताना विस्तीर्ण रणात थोडा काळ विसावलो. हा क्षण टिपलाय सोनी सायबरशॉट जी कॅमेऱ्याने – अस्मिता भगत, पुणे

तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.

Story img Loader