तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..

मग एक  काम करायचं तुम्ही भटकायला गेल्यावर अशा अनेक गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. ज्या तुम्हाला भावतात, आवडतात. त्या क्लिक करायच्या. केवळ क्लिक करुन थांबायचं नाही तर हा फोटो आम्हाला पाठवायचा. तुमच्या आठवणीतले क्षणही पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com  या मेलवर पाठवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा