आता होळी आणि रंगपंचमीचे वेध लागले आहेत. यंदाच्या होळीचे आपले प्लॅन्स शेअर करत आहे दीपिका पदुकोण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लहानपणीची होळी?
होळी बालपणापासून माझा आवडता सण आहे. आमच्याकडे सणाची तयारी एक आठवडा आधीपासून होत असे. शाळेतून घरी आल्यावर बििल्डगमधल्या मित्रांसोबत मी होळी खेळत असे.

होळीचं आवडतं गाणं?
‘ये जवानी है दिवानी’मधलं ‘बलम पिचकारी’

होळीदरम्यान सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी?
होळीदरम्यान, मी सर्वात जास्त माझ्या केसांची काळजी घेते. होळी खेळायच्या आधी मी केसांना तेल लावते. जेणेकरून रंगांपासून आणि सूर्याच्या दाहकतेपासून केसांचं रक्षण होतं.

होळीची हेअरस्टाईल?
मी केसांचा साईड ब्रेड किंवा घट्ट पोनीटेल बांधते. तसंच मी शरीर हायड्रेड ठेवण्यास प्राधान्य देते.

या वर्षीची होळी?
या वर्षी मी ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिथे आमचा मस्त ग्रुप बनलाय आणि त्यांच्यासोबत होळी साजरी करण्यास मी उत्सुक आहे.

होळीच्या दिवसांतलं आवडतं खाणं?
स्ट्रीट फूड

होळीनंतरची थकावट?
होळी खेळून खेळून थकल्यावर मी गरम कॉफी आणि केसांना मालिश करवून स्वत:चे लाड करवून घेते.