गायत्री हसबनीस, तेजश्री गायकवाड

सध्यानवनिर्मिती, क्रांती आणि चळवळयांची सांगड घालून सस्टेनेबिलिटी आणिनैसर्गिकरीत्या आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेतली जात आहे आणि यात फॅशन, कॉस्मेटिक आणि फूड इंडस्ट्रीचा मोठा हातभार लागतो आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काही ब्रॅण्ड्सनी हाती घेतलेल्या विशेष उपक्रमांविषयी..

सध्याचा काळ हा जितका सस्टेनेबल, इकोफ्रेंडली,नॅचरल आणि ऑरगॅनिक तितकाच प्रोग्रेसिव्ह आणि फॉरवर्ड मानला जातो. सध्या फूड, फॅ शन, कॉस्मेटिक इंडस्ट्री आणि हेल्द इंडस्ट्रीमध्ये अशाच प्रोग्रेसिव्ह उत्पादनांवर भर दिला जातो आहे. एकीकडे वाढत्या प्रदूषणाचेधोके, अनारोग्याची समस्या आणिधकाधकीच्या जीवनामुळे लोकांना आरोग्यच काय पर्यावरणाचा विचार करायला वेळ मिळतनाही.त्यामुळे निसर्गाला हानीन पोहोचवता उत्पादन क से घेतायेईल,यासाठीनामांकित ब्रॅण्डस सध्याधडपड करताना दिसत आहेत.

तरुणींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीतही सस्टेनेबिलिटीला प्राधान्य मिळते आहे. इकोफ्रेंडली आणि पर्यायानेनैसर्गिक कॉस्मेटिक्स, क्रीम्स, लोशन्स, सोप, पावडर, लीपबाम, टॅल्कयांचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात करून घेत सस्टेनेबल प्रॉडक्ट्सची माहिती,त्यांचे महत्त्व,त्यांचा उपयोग आणि फायदे जाणून घेणे आवश्यक ठरते आहे. एका सर्वेक्षणानुसार आजची पिढी इकोफ्रेंडली आणि सस्टेनेबल ब्रॅण्ड्सचे प्रॉडक्ट्स विकत घेऊ लागली आहे.त्यामुळेनामांकित इकोफ्रेंडली ब्रॅण्ड्सनीनॅचरल आणि ऑरगॅनिक पद्धतीच्या घटकपदार्थाचा भर आपल्या प्रॉडक्ट्समध्ये वाढवला आहे. ‘ओरिफ्लेम’, ‘खादीनॅचरल्स’, ‘कामा आयुर्वेदा’, ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’, ‘झिरो ग्रॅव्हिटी अ‍ॅस्थेटिक्स’, ‘इनिसफ्री’ आणि ‘ओरेनी बॉटनिकल्स’सारख्या ब्रॅण्डसनीनॅचरल आणि हर्बल असे १०० टक्केनैसर्गिक तत्त्वांपासून तयार केलेले विविध प्रकारचे हेल्दी प्रॉडक्ट्स आणले आहेत.

सध्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मोठय़ा प्रमाणातनैसर्गिक उत्पादनांचा समावेश होतोय.यामध्ये प्लास्टिकचा किंवा अन्य कुठल्याही हानीकारक गोष्टींचा वापर टाळून शुद्धनैसर्गिक तत्त्वांपासून प्रॉडक्ट्स तयार होत आहेत. ही एक प्रकारे मोठी ‘ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल मूव्हमेंट’ आहे. ‘ओरिफ्लेम’चे वरिष्ठ संचालकनवीन आनंदयांनी सांगितलं की, आमचा प्रयत्न ओरिफ्लेमला पूर्ण सस्टेनेबल ब्रॅण्ड बनवण्याकडे आहे. एक इकोफ्रेंडली ब्रॅण्ड चालवण्यासाठी जेवढे कष्ट करावे लागतात तेनक्कीच फायदेशीर ठरतात. सध्या १०० टक्के प्रॉडक्ट्स हे जेनेटिकली मॉडिफाइड ऑरगॅनिझम्सशिवाय बनवले जातात. ओरिफ्लेममध्ये उच्च, कार्यक्षमनैसर्गिक घटकांचा वापर करण्यावर आम्ही भर देतो आहोत. मध्यंतरी निसर्गाला हानीकारक असे आणि ग्राहकाच्या आरोग्यावरही परिणामकारक ठरणाऱ्या १,३०० घटकांचा वापर आम्ही बंद केला. आम्हीनॅचरल ओरिजिन बिड्स म्हणजेच बायोडिग्रेडेबल बिड्स वापरतो. मुख्यत:यानॅचरल ओरिजन बिड्स हे समुद्रातील जीवनासाठीही उपयुक्त ठरतात.त्यामुळे प्रॉडक्ट्स हे १०० टक्के पर्यावरणस्नेही असल्याचेनवीनयांनी सांगितले.

कॉस्मेटिक इंडस्ट्रीपेक्षाही फॅ शन इंडस्ट्री दिवसेंदिवस सस्टेनेबल होते आहे. भवानी पारीखयांचा ‘बंकोजंको’ हा ब्रॅण्ड वेस्ट असलेल्या कापडापासून ड्रेस, कुर्ता, फॅ शन अ‍ॅक्सेसरीज, बॉटम्स, शर्ट, दुपट्टा (पान २ वर) (पान १ वरून) अशा अनेक गोष्टी बनवतो.याबद्दल स्वत: भवानी पारीख सांगतात, रोजच्या उत्पादनामुळे दर वर्षी कचऱ्याची वाढ होते आहे. आर्थिक आणि पर्यावरणात्मक कारणांमुळेत्याचत्यात वस्तू रिसायकल करून वापरणे ही गरज झाली आहे. मी माझी क्लोदिंग लाइन सुरू केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की, किती तरी पटीने टेक्स्टाइल वेस्ट निर्माण होतं आहे.या वापरल्यान जाणाऱ्या कापडापासूनच काही तरी करावं असं डोक्यात आलं आणि तिथूनच ‘बंकोजंको’या ब्रॅण्डची सुरुवात झाली. टेक्स्टाइल ही जगातील दुसऱ्या क्रमांकावरची प्रदूषण करणारी इंडस्ट्री आहे; परंतु आपणच आपल्यापरीने प्रयत्न केले तर पर्यावरणाला होणारा त्रास थोडा तरी निश्चितच कमी होऊ शकतो, असं ते म्हणतात. सध्या फॅ शन इंडस्ट्रीमध्ये स्किन हेल्थलाही प्राधान्य दिले जाते आहे. मरिनो वूल, लेनिन, कॉटन, काशमेर, हेम्प, अल्पाका असे फॅब्रिक्सही मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहेत. स्टेन रेझिस्टंट, व्रिंकल रेझिस्टंट अशा तऱ्हेच्या गोष्टी अमलात आणल्या जातात तेव्हायापैकी बरेच फॅब्रिक हे आरोग्यालाही चांगलेनसते. उदाहरणार्थ, व्रिन्कल रेझिस्टंट कपडय़ांतूनयेणारे टेक्सटाइल डाइंग केल्यानंतर ‘फार्मलडिहाईड’ हे द्रव्य बाहेर पडते,त्यामुळे स्किन अ‍ॅलर्जीसोबत रेप्रिरेटरी ट्रॅट इन्फेक्शनही होऊ शकते.या गोष्टी लक्षात घेऊन आरोग्यदायी फॅ शनेबल प्रॉडक्ट ग्राहकांना कसे देतायेतील,याकडे कल वाढतो आहे. ऑरगॅनिक कॉटन, खादीचा वापर वाढला आहे.

फॅब्रिक्स बनवतानानैसर्गिक उत्पादनांचा वापर म्हणजे विविध वनस्पती, फुलं, फळं, भाज्यांचा आणिनैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. खरं तर कुठल्याही निसर्गनिर्मित गोष्टीचा आपल्या शरीरालायोग्य फायदाच होतो. पालेभाज्या, फळं, फळभाज्या, हिरवा भाज्या, कडधान्य इत्यादीनैसर्गिक अन्न हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक तर आहेचत्याहीपेक्षानैसर्गिक भाज्या किंवा फळांचे अर्कही तितकेच परिपूर्ण आहेत. भाज्यांचे आणि फळांचे ज्यूसही आपण आपल्या आहारात समाविष्ट करतच असतो; परंतुयातहीनानाविध प्रकार आहेत. ज्यूस हे ऑरगॅनिक आणि व्हेगन असे असतात. व्हेगन ज्यूस हे जास्त करून शाकाहारी पदार्थापासूनच बनवले जातातत्यात कुठल्याच प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थाचा समावेशनसतो.त्यामुळे जैवविविधतेत कोणती हानी होतनाही. ऑरगॅनिक ज्यूस हे अधिकनैसर्गिक तत्त्वांपासून तयार केले जाते. शरीरातील गोष्टी डिटॉक्सिफाय होण्यासाठी आणि क्लिन्झिंग होण्यासाठी ऑरगॅनिक ज्यूसचा उपयोग करतायेतो. सध्या ऑरगॅनिक ज्यूसमध्ये मोठे आणिनामांकित ब्रॅण्ड्स आहेत. ‘लव्ह ग्रेस’या ऑरगॅनिक ज्यूस ब्रॅण्डकडून पालक, काकडी, लिंबू, सफरचंद, गाजर, आलं, हळद,नारळाचे पाणी, बीट, संत्रयांचा समावेश असलेल्या ज्यूसचे प्रॉडक्ट्स आहेत. व्हेगन ज्यूसही तितकेच महत्त्वाचे ठरतात. सध्या ‘सेकंडनेचर’या ब्रॅण्डकडून क्लोड एक्सट्रॅक्ट आणिनट मिल्कच्या साहाय्याने फ्रु ट आणि व्हेजी ज्यूस बनवले जातात.याबद्दल बोलताना ‘सेकंडनेचर’या ब्रॅण्डच्या संस्थापक दीप्ती मोटियानीयांनी सांगितलं की आम्हीयंदा ‘व्हॅलनसिया ऑरेंज’ आणि ‘सूगरकेन’ असे दोननवीन प्रॉडक्ट्स आणले आहेत. ज्यूसबरोबरच आमचे उत्पादन अधिकाधिक पर्यावरणस्नेही करण्यावर आमचा भर आहे.त्यामुळे आम्हीयंदा प्लॅस्टिक बॉटल्सही रिसायकल केल्या आहेत.यासाठी ग्राहकांकडूनच बाटल्या परत आणण्याच्या दृष्टीने आम्हीनवीयोजनाही आखली आहे, जेणेकरून प्लॅस्टिक बॉटल्सया जास्तीत जास्त रीयुज होतील, अशी माहितीत्यांनी दिली. अशा अनेक गोष्टी बनवतो. याबद्दल स्वत: भवानी पारीख सांगतात, रोजच्या उत्पादनामुळे दर वर्षी कचऱ्याची वाढ होते आहे. आर्थिक आणि पर्यावरणात्मक कारणांमुळेत्याचत्यात वस्तू रिसायकल करून वापरणे ही गरज झाली आहे. मी माझी क्लोदिंग लाइन सुरू केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की, किती तरी पटीने टेक्स्टाइल वेस्ट निर्माण होतं आहे.या वापरल्यान जाणाऱ्या कापडापासूनच काही तरी करावं असं डोक्यात आलं आणि तिथूनच ‘बंकोजंको’या ब्रॅण्डची सुरुवात झाली. टेक्स्टाइल ही जगातील दुसऱ्या क्रमांकावरची प्रदूषण करणारी इंडस्ट्री आहे; परंतु आपणच आपल्यापरीने प्रयत्न केले तर पर्यावरणाला होणारा त्रास थोडा तरी निश्चितच कमी होऊ शकतो, असं ते म्हणतात. सध्या फॅ शन इंडस्ट्रीमध्ये स्किन हेल्थलाही प्राधान्य दिले जाते आहे. मरिनो वूल, लेनिन, कॉटन, काशमेर, हेम्प, अल्पाका असे फॅब्रिक्सही मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहेत. स्टेन रेझिस्टंट, व्रिंकल रेझिस्टंट अशा तऱ्हेच्या गोष्टी अमलात आणल्या जातात तेव्हायापैकी बरेच फॅब्रिक हे आरोग्यालाही चांगलेनसते. उदाहरणार्थ, व्रिन्कल रेझिस्टंट कपडय़ांतूनयेणारे टेक्सटाइल डाइंग केल्यानंतर ‘फार्मलडिहाईड’ हे द्रव्य बाहेर पडते,त्यामुळे स्किन अ‍ॅलर्जीसोबत रेप्रिरेटरी ट्रॅट इन्फेक्शनही होऊ शकते.या गोष्टी लक्षात घेऊन आरोग्यदायी फॅ शनेबल प्रॉडक्ट ग्राहकांना कसे देतायेतील,याकडे कल वाढतो आहे. ऑरगॅनिक कॉटन, खादीचा वापर वाढला आहे.

फॅब्रिक्स बनवतानानैसर्गिक उत्पादनांचा वापर म्हणजे विविध वनस्पती, फुलं, फळं, भाज्यांचा आणिनैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. खरं तर कुठल्याही निसर्गनिर्मित गोष्टीचा आपल्या शरीरालायोग्य फायदाच होतो. पालेभाज्या, फळं, फळभाज्या, हिरवा भाज्या, कडधान्य इत्यादीनैसर्गिक अन्न हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक तर आहेचत्याहीपेक्षानैसर्गिक भाज्या किंवा फळांचे अर्कही तितकेच परिपूर्ण आहेत. भाज्यांचे आणि फळांचे ज्यूसही आपण आपल्या आहारात समाविष्ट करतच असतो; परंतुयातहीनानाविध प्रकार आहेत. ज्यूस हे ऑरगॅनिक आणि व्हेगन असे असतात. व्हेगन ज्यूस हे जास्त करून शाकाहारी पदार्थापासूनच बनवले जातातत्यात कुठल्याच प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थाचा समावेशनसतो.त्यामुळे जैवविविधतेत कोणती हानी होतनाही. ऑरगॅनिक ज्यूस हे अधिकनैसर्गिक तत्त्वांपासून तयार केले जाते. शरीरातील गोष्टी डिटॉक्सिफाय होण्यासाठी आणि क्लिन्झिंग होण्यासाठी ऑरगॅनिक ज्यूसचा उपयोग करतायेतो. सध्या ऑरगॅनिक ज्यूसमध्ये मोठे आणिनामांकित ब्रॅण्ड्स आहेत. ‘लव्ह ग्रेस’या ऑरगॅनिक ज्यूस ब्रॅण्डकडून पालक, काकडी, लिंबू, सफरचंद, गाजर, आलं, हळद,नारळाचे पाणी, बीट, संत्रयांचा समावेश असलेल्या ज्यूसचे प्रॉडक्ट्स आहेत. व्हेगन ज्यूसही तितकेच महत्त्वाचे ठरतात. सध्या ‘सेकंडनेचर’या ब्रॅण्डकडून क्लोड एक्सट्रॅक्ट आणिनट मिल्कच्या साहाय्याने फ्रु ट आणि व्हेजी ज्यूस बनवले जातात.याबद्दल बोलताना ‘सेकंडनेचर’या ब्रॅण्डच्या संस्थापक दीप्ती मोटियानीयांनी सांगितलं की आम्हीयंदा ‘व्हॅलनसिया ऑरेंज’ आणि ‘सूगरकेन’ असे दोननवीन प्रॉडक्ट्स आणले आहेत. ज्यूसबरोबरच आमचे उत्पादन अधिकाधिक पर्यावरणस्नेही करण्यावर आमचा भर आहे.त्यामुळे आम्हीयंदा प्लास्टिक बॉटल्सही रिसायकल केल्या आहेत.यासाठी ग्राहकांकडूनच बाटल्या परत आणण्याच्या दृष्टीने आम्हीनवीयोजनाही आखली आहे, जेणेकरून प्लॅस्टिक बॉटल्सया जास्तीत जास्त रीयुज होतील, अशी माहितीत्यांनी दिली.