या दिवसानिमित्त आपल्या फ्रेण्डसना दिलेलं गिफ्टदेखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं हे गिफ्ट अतिशय प्रेमानं आणि काळजीपूर्वक निवडलं पाहिजे. ते किती महाग आहे किंवा स्वस्त आहे, यापेक्षा तुम्ही ते किती मनपूर्वक देताय, हे पाहावं. आता आपल्या फ्रेण्डला कोणतं गिफ्ट द्यावं, असा विचार तुम्ही लगोलग करू लागला असालच. त्यासाठीच्या काही नामी कल्पना अशा-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बँण्ड ऑफ फ्रेण्डशिप   
फ्रेण्डशिप बँण्ड हे सर्वाधिक लोकप्रिय आणि समस्त कट्टेकरयांचं आवडतं गिफ्ट आहे. नाना प्रकारच्या या बँण्डसनी आपल्या फ्रेण्डचा हात भरलेला असणार, हे गृहित धरून आपल्याला आपला बँण्ड सिलेक्ट करायला हवा. त्यासाठी थोडं हटके डोकं लढवायला हवं. त्याच त्या रिस्टबँण्डपेक्षा मस्तसं ब्रेसलेट द्या. या ब्रेसलेटमध्ये मुला-मुलींसाठी भारी डिझाईन्स येतात. त्यातलं आपल्या फ्रेण्डला साजेसं नि त्याच्या आवडत्या रंगाचं ब्रेसलेट सिलेक्ट करा.

फुल फुल्लैया..
झक्कास फ्रेश फुलांसारखी आपली दोस्तीही सदा टवटवीत राहावी, असं वाटतंय ना.. मग त्यांच्याच माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करा की. एकदा का आकर्षक फुलांचा बुके मित्राच्या हाती सोपवलात की फुलं आपलं काम बजावणारच. त्यातही ती फुलं त्याच्या किंवा तिच्या आवडीची असतील तर मग प्रश्नच मिटला. फुलांचा फार सोस नसला तर मात्र पिवळ्या रंगाचे गुलाब देणं प्रिफर करा. कारण पिवळे गुलाब ‘फ्रेण्डशिप डे’ फ्लॉवर्स म्हणून ओळखले जातात.
 
शो पिसेस
अनेकजण गिफ्ट म्हणून क्युट आणि अँक्ट्रँक्टटिव्ह शो पीसेस देतात. ग्लास, मेटल, वुड, पेपर मँशे, क्रिस्टल अशा कोणत्या माध्यमातला पिस द्यायचा ते मनाशी ठरवून घ्या. मित्राची आवड-निवड लक्षात घ्या. आपण दिलेला शो पीस त्याच्या कायम आठवणीत तर राहणार असतोच नि त्याच्या शोकेसची शोभाही वाढवणार असतो.
 
यम्मी .. चॉकलेटस्
समोरचा माणूस डाएट कॉन्सशस असो किंवा सॉलिड फूडी असो, सहसा चॉकलेटला कुणी नकार देत नाही. म्हणूनच भलामोठा चॉकलेटचा गिफ्ट हँम्पर द्या. या चॉकलेटचं आकर्षक गिफ्ट रँपिंग ओपन केल्यावर त्याचा ब्रँण्ड बघून नि ते टेस्ट केल्यावर मित्राच्या चेहरयावर जे मोठ्ठं स्माईल उमटेल, त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. दरवेळी मोठं गिफ्ट हवं असं नाही. एखादा बदल म्हणून लहानपणी एकत्र खालेल्या पेपरिमटच्या गोळ्या, बडीशेपेच्या गोळ्या, जेम्सच्या गोळ्या नि चन्या-मन्या असं मस्तपकी पँक करून दिलंत, तर.. आगे देखिए होता हैं क्या..

क्युट सॉफ्ट टॉईज
सॉफ्ट टॉईजची आवड असणारयांसाठी विशेषत मुलींसाठी हा पर्याय चांगला ठरेल. आपली रुम ढेरसारया सॉफ्ट टॉईजनी भरलेली कुणाला आवडणार नाही त्यांच्यासाठी मस्तपकी त्यांच्या लाडक्या कार्टून कॅरँक्टरची सॉफ्ट टॉईज आठवणीनं द्या.

क्लिक .. क्लिक..
आजकाल एका क्लिकसरशी आपण ते ते क्षण कँमेरयात साठवून ठेवतो. त्यातले काही हसरे, काही धमाल-मस्तीचे नि काही टची क्षण निवडून त्या फोटोंचा अल्बम भेट म्हणून द्या. तुम्ही दोघं किंवा ग्रुपचा फोटो असणारी फ्रेम द्या.
 
शब्दांचं धन..  
पुस्तकी किडा म्हणून आपल्या ग्रुपमध्ये फेमस असणार-या मित्र-मैत्रिणीला पुस्तक भेट द्या. ते त्याच्या आवडत्या लेखकाचं असलं तर प्रश्नच नाही. पण समजा तुम्हांला त्याची आवड माहित नसली तरी हरकत नाही. प्रेरणादायी विषयावरचं पुस्तक किंवा त्यांच्या अभ्यासविषयाशी संबंधित पुस्तक भेट देता येईल.

युजफुल स्टेशनरी
स्टेशनरी ही आपल्याला हमखास लागणारी गोष्ट. म्हणूनच पेन सेट, प्लँनर, ऑर्गनाईझर इत्यादी वस्तू भेट देता येतील. शिवाय की होल्डर्स, पेन स्टँण्ड, घड्याळ, फोन डायरीही भेट देऊ शकाल. 