स्त्रिचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलतं ते साडीत. साडी नेसल्यावर मिरवणं हा स्त्रियांचा आवडता विषय. म्हणूनच खास लग्नासमारंभात साडी नेसण्यासाठी आणि त्यावर मॅचिंग अ‍ॅक्सेसरीज असाव्यात म्हणून त्यांची लगबग सुरू असते. कल्कीने बाजारात काही इंडो वेस्टर्न लूक असलेल्या साडय़ा आणल्या आहेत. या राजेशाही कलेक्शनवर उत्तम कशिदाकारी करण्यात आलेली आहे. खास लग्नासाठी व पार्टी वेअर म्हणून या साडय़ा नक्कीच वापरण्यास उत्तम आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा