आत्मजा सहस्रबुद्धे, पिंपरी
पेट अॅण्ड मी : लाडक्या स्नोईचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि तीसुद्धा नवे कपडे घालून केक कापायला सज्ज झाली.
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा ई पत्ता आहे – click.viva2017@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा.