14

थीम : फ्रेण्ड्स अँड मस्ती

बेभान वाऱ्यासंगे मोहिमेची सुरुवात : आम्हा मित्रांच्या ग्रूपने किल्ले स्वच्छता मोहिम सुरू केली असून त्याचा श्रीगणेशा पेब किल्ल्यावर चढाई करून तिथला कचरा आणि प्लॅस्टिक उलचून केला होता.

नवीन वर्षांत क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे – click.viva2016@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अ‍ॅण्ड मी.

Story img Loader