महानगरातला हिरवा गालिचा .मंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात अजूनही खारफुटीमुळे हिरवेपण शाबूत आहे. आणि त्यातून वाट काढणारी ही आगगाडी असा सुखद दिलासा देणारा हा फोटो आहे वाशी खाडीपूल परीसरातला..बर्ड्स आय व्ह्यू.
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे – ूclick.viva2016@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अॅण्ड मी.